logo

लोहारा शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.........

लोहारा शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली दुपारी 2:30 वा. पासून अवकाळी पावसाने सुरवात केली आहे यामुळे विज पडण्याची शक्यता आहे

18
1348 views